श्री विक्रम नर्सरी कौडगाव
आमच्याकडे उत्तम प्रतीचे सर्व फळ रोपे व भाजीपाला रोपे विक्रीसाठी उपलब्ध.
- आंबा :- केशर (गावरान कलमे), तोतापुरी, लंगडा, हापुस
- नारळ :-बाणावली, ग्रीन डॉर्फ
- चिकु :- कालीपत्ती
- पेरू :- तैवान पिंक, लखनौ-४९
- संत्रा :- नागपूर, धोंडराई
- जांभूळ :- कोकण बहाडोली
- सिताफळ :- सुपर गोल्डन
- बोर :- अँपल
- लिंबू :- साई सरबत्ती, बालाजी
- गुलाब, आरेकापाम, अशोका, अॅन्थुरिअम
इतर फळझाडे ऑर्डर नुसार व सर्व भाजीपाला रोपे योग्य दरात मिळतील.
रोपवाटिकेची वैशिष्ट्ये :-
- कोकोपीट H2O2 सोलुशन ने निर्जंतुकीकरून ट्रे मध्ये बियाणे भरले जातात.
- बियाण्यांची बीज प्रक्रिया केले जाते.
- कीड-रोग तसेच अन्नद्रव्याचे व्यवस्थापन.
- एकंदरीत रोगमुक्त सशक्त रोपे मिळतील.
सर्व प्रकारची रोपे ऊपलब्ध व लागवडीसाठी बुकिंग सुरू
संपर्क :- संपत लिपणे : 9595000714 / 9579140109