सिद्धनागेश गांडूळ खत प्रकल्प
आमच्याकडे चांगल्या प्रतीचे गांडूळ खत मिळते व तसेच गांडूळ कल्चर व फळबागांसाठी वर्मी वाश उपलब्ध.
द्राक्ष, डाळिंब तसेच इतर सर्व फळबागांसाठी गांडूळ खत व व्हर्मी वॉश खूप फायद्याचे.
गांडूळ खताचे फायदे:
- गांडूळ खतामध्ये पिकाच्या वाढीसाठी आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित उपलब्ध असतात.
- इतर खतांमध्ये असे सहसा आढळत नाही. गांडूळ खतामुळे जमिनीची भौतिक सुपिकता टिकून राहते.
- गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची जलधारण क्षमता वाढते.
- जलधारण क्षमता वाढल्याने पाऊस अनियमित झाल्यास पिकाला पाण्याचा ताण पडत नाही.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9922880125 / 9881726172