सिद्धेश्वरी गांडूळ खत प्रकल्प
आमच्याकडे देशी गाई व म्हशीच्या शेनखता पासुन बनवलेले उच्च प्रतीचे गांडूळ खत , निंबोळी खत ,कोंबडी खत , वर्मी वाॅश (liquid) विक्री साठी ऊपलब्ध आहे तसेच गांडूळ खत प्रकल्प बनऊन मिळेल.
तसेच आमच्याकडे
- १.वर्मी वॉश ८० रू लीटर
- २.गांडूळ खत १० रू किलो
- ३.गांडूळ /कल्क्चर ४०० रू किलो
- ४.वर्मी बेड १२/४/२ .२२५०रू आणि १०/४/२ चा २००० रू.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9689259860 / 8806496952 / 9834225995