सिनाई हायटेक नर्सरी
ब्रदर्स अँग्रो कंपनी द्वारा संचलित
आमच्याकडे सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची व लोकप्रिय जातींची रोपे खात्रीशीर व योग्य दरात मिळतील.
रोपे :-
- भाजीपाला – टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, झेंडु, ऊस, खरबूज, कलिंगड व इतर सर्व.
- फळझाडे – आंबा, चिक्कू, सिताफळ, नारळ, पेरू, संत्री, मोसंबी, लिंबू, जांभूळ, शेवगा, बोर व इतर सर्व.
- फुलझाडे – गुलाब, मोगरा, जास्वंद व इतर सर्व प्रकारचे शोभिवंत झाडे उपलब्ध आहेत.
टिप – बुकिंग केलेल्या रोपासाठी योग्य सुट मिळेल.
लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे योग्य मार्गदर्शन केले जाईल जास्त उत्पादन मिळण्यासाठी.
आमच्याशी संपर्क :-
प्रसाद शिंदे : 7798616118
संकेत दरे : 9049265109