शेतीवरचा खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक नाविन्यपूर्ण फवारणी
याच्यामध्ये तुम्हाला १ फवारणी होते आणि याचे रिझल्ट खुप सुंदर आहेत.
100%मनी बॅक रिझल्टची गॅरंटी…..
फायदे-
- यामुळे उंची वाढते.
- पानांची रुंदी वाढते.
- काळोखी वाढते
- ऊसाच्या पेऱ्यातील अंतर वाढते
- जाडी वाढते.
- पानातील पेशींचे विभाजन होऊन पेशी लांबट झाल्याने उंची वाढण्यास फारच मदत होते
- एकरी 10 ते 15 टन/ क्विंटल उत्पादन सहज वाढते.
- फुटवा वाढतो.
हे आम्ही सांगत नाही तरी शेतकऱ्यांनी स्वतः वापरुन हे रिप्लाय आम्हाला दिलेले आहेत आणि त्याचे रेकॉर्ड सुद्धा आमच्याकडे आहेत तुम्ही एकदा वापरून पहा.
खतांच्या वाढत्या किमती आणि बदलते हवामान यासाठी आपल्याला खर्च कमी करणे फार महत्वाचे आहे. त्याचबरोबर आम्ही जी टेक्नॉलॉजी देतो ती अतिशय रिझल्ट देणारी आहे
त्याच बरोबर आम्ही पूर्णपणे मोफत मार्गदर्शन लागवडीपासून शेवटपर्यंत करतो एकदा जरूर वापरा.
संपूर्ण देशभरत उपलब्ध