सॉईल कल्चर पिक व्यवस्थापन किट
रासायनिक खतटंचाई तसेच रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय.
- एकरी किट फक्त रु. ५५० मध्ये उपलब्ध.
- प्रत्येक पिकानुसार प्रति एकर ४ बाटल्यांचे किट
पिकांच्या सर्वांगीन वाढीसाठी उपयुक्त.
द्राक्षे, डाळींब, पपई, केळी, संत्रा, मोसंबी, लिंबू, सर्व प्रकारची भाजीपाला व वेलवर्गीय पिके, उस, कांदा, आले, हळद, कापूस, अन्नधान्ये व इतर सर्व पिकांसाठी गरजेनुसार किट उपलब्ध.