सोलर इनसेक्ट ट्रॅप
खोड किडीची पतंग, थ्रिप्स तुडतुडे हे लाइट ला आकर्षित होऊन टपा मध्ये येतात त्यामुळे त्यांची प्रजनन सायकल नष्ट होऊन कीटनाशक खर्चात मोठी बचत होते
द्राक्षे, डाळिंब,पेरू, मोसंबी, संत्रा, टरबूज, टोमॅटो, मिरची, शिमला मिरची, वांगी, भोपळा, कारली, दोडका, फ्लावर, कोबी, काकडी, मका, फुलशेती, व इतर सर्व पिकांच्या साठी उपयोगी
प्रत्येक १२ मिनिटाने ऑटोमॅटिक लाइट बदलली जाते व संध्याकाळी ६-१० वेळेत चालते.
पिवळ्या रंगाचा लाइट जवळपास १९ प्रकारच्या किडींना आकर्षित करतो
बागेच्या उंची नुसार आपल्याला हवा तसा कमी जास्त करता येतो.
वैशिष्ट्ये :-
- सौर उर्जेवर बॅटरी चार्ज होईल त्यावर मशीन चालते.
- भारतातला पाहिलं सोलर ट्रॅप जो पिवळ्या व निळ्या कलर मध्ये उपलब्धआहे
- त्यामुळे जास्तीजास्त हानिकारक किडीचे आकर्षण होऊन ते ट्रॅप केले जातात.
- दीर्घकाळ टिकणारी पावडर कोटिंग बॉडी
- ट्रॅप ऑन ऑफ करायची आवश्यकता नाही सूर्यास्त नंतर ऑटोमॅटिक चालू होईल.
वारंटी १ वर्ष मशीन ला ६ महिने बॅटरी ला.
अधिक माहितीसाठी संपर्क :- 7020625727
ट्रॅपचा चे काम पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा