Search
Generic filters

सेंद्रिय सोना मोती गहू विकणे आहे (अहमदनगर)

सेंद्रिय सोना मोती गहू विकणे आहे (अहमदनगर)

सविस्तर माहिती

सेंद्रिय सोना मोती गहू विकणे आहे (अहमदनगर)

आमच्याकडे उत्तम प्रतीचा सेंद्रिय सोना मोती गहू विकणे आहे.

वैशिष्टय :

  • कमी ग्लूटेन आणि ग्लायसेमिक निर्देशांक.
  • कमी ग्लायसेमिक इंडेक्स.
  • शुगरवाल्या लोकांसाठी फायदेशीर
  • ह्रदयाचा त्रास होऊ नये आणि ज्यांना आहे त्यांसाठी फायदेशीर, कारण नैसर्गिक रित्या यात फॉलिक ऍसिड असतें जे इतर गव्हात आढळत नाही.
  • आरोग्यसाठी उत्कृष्ट मिनरल्सने भरपूर
  • आपल्य कुटुंबला निरोगी ठेवण्यासाठी इतार गहू पेक्षा हा एक परिपूर्ण गहू आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9623423262

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व