कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे
बायो फेरो PG (Pectinophora gossypiella)
गुलाबी बोंडअळी
पिके: कापूस, भेंडी इत्यादी.
कामगंधासोबत वापरावयाचा सापळा: फनेल ट्रॅप
सापळ्यांची संख्या (प्रती एकर): ७ – ८
कामगंध बदलण्याचा कालावधी: ६० दिवस
संपर्क:- 7888049464