Search
Generic filters

पिकांच्या संतुलित वाढीसाठी उपयुक्त सर्वसमावेशक किट्स सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीज निर्मित

पिकांच्या संतुलित वाढीसाठी उपयुक्त सर्वसमावेशक किट्स सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीज निर्मित

सविस्तर माहिती

पिकांच्या संतुलित वाढीसाठी उपयुक्त सर्वसमावेशक किट्स सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीज निर्मित

साई क्रॉप बुस्टर किट

फवारणीमधून देण्यासाठी विविध प्रकारच्या पिक वाढ घटकांचे संतुलीत किट.पिक वाढीच्या विविध अवस्थांमधील गरज लक्षात घेऊन किटमधील औषधांचे फवारणी वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे.किट मधील घटक वाढणाऱ्या पिकांचे चयापचय सुधारून पिकांची संतुलित वाढ, फुलधारणा, फळधारणा तसेच फळ वाढ करण्यास उपयुक्त. सर्व प्रकारच्या पिकांचे उत्पादन आणि दर्जा वाढीसाठी सहाय्यक.

बायो कंबाईन किट

 जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जैविक उत्पादनांचे किट

संतुलीत पिक वाढ,उत्पादन अधिक आणि दर्जा सुधारासाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांचे खास मिश्रण. बायो कंबाईनच्या वापराने जमिनीतील उपयुक्त सुक्ष्म जिवांची संख्या तसेच कार्यक्षमता वाढून जमिनीचे जैविक गुणधर्म आणि सुपीकता वाढण्यास मदत होते .

साई सॉईल बुस्टर किट

जमिनीच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी उपयुक्त  उत्पादनांचे खास तयार केलेले किट. पिक वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमधील अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेऊन किटमधील उत्पादने निवडली आहेत. शिफारस केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे वापर केल्यास पिकांची मुळे, पाने,फांदया, फुले,फळे,तसेच पिकांचे उत्पादन व दर्जा यामध्ये भरघोस वाढ होते. साई सॉईल बुस्टर किटच्या वापराने जमिनींमधील उपयुक्त जिवाणूंची संख्या तसेच कार्यक्षमता वाढते.

शिफारस:

सर्व प्रकारची फळे,भाजीपाला,फुले,अन्नधान्य पिके,दाळी,तेलबिया,शोभिवंत झाडे,कापूस,ऊस, औषधी तसेच सुगंधी वनस्पतींसाठी उपयुक्त.

अधिक माहितीसाठी संपर्क : 7888049464

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व