फुले संगम Kds 726 बियाणे मिळेल (बीड)
आमच्याकडे उत्तम प्रतीचा शुध्द ,उगवण क्षमता चांगली असलेले खाञीशिर kds 726 फुले संगम बियाणे मिळेल. बिजप्रकीया (जैविक व रासायनिक) करुन टोकन केलेले खरीपातील बियाणे. ३ किव्टल शिल्लक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9422483320 / 9822349869