Search
Generic filters

सोयाबिन बियाणे विकणे आहे

फुले संगम सोयाबीन बियाणे विकणे आहे (सोलापूर)

सविस्तर माहिती

सोयाबिन बियाणे विकणे आहे

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित केलेले खरीप पेरणीसाठी शुद्ध व उत्तम प्रतिचे सोयाबिन बियाणे उपलब्ध. 

  1. फुले संगम (के डी एस-७२६)
  2. फुले किमया (के डी एस-७५३)
  • व्हायरस विरहित बियाणे.
  • उत्तम उगवणक्षमता असलेले तसेच प्रतवारी केलेले बियाणे.
  • तांबेरा व मूळकुजव्या रोगास व खोडमाशी किडीस प्रतिकारक्षम वाण.
  • बागायती २०क्विंटल/एकर उत्पादनाची क्षमता असलेला वाण.
  • पीक कालावधी-१०५ ते ११०दिवस.

संपर्क- प्रा.अजिंक्य सतीश रासकर लोणंद ता- खंडाळा जि- सातारा 8668525069

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व