स्टिकर औषध मिळेल.
कोणत्या ही फवारणी मध्ये टाकण्या साठी स्टिकर मिळेल.
आमच्याकडे चांगल्या प्रकारचे सिलिकॉन बेस स्टिकर औषध आहे याचा वापर कोणत्याही फवारणी करताना कुठल्याही औषधी मध्ये टाकता येते.
वैशिष्ट्ये :-
- प्रत्येक पानावर औषध पसरण्यास मदत होते.
- अनेकदा पाऊस आल्यावर आपण मारलेल औषध धून जात व औषधी वाया जात पण त्यात आपण स्टिकर टाकलं तर 15-20 मिनीटांनी जरी पाऊस आला तर औषध वाया जात नाही.
- औषध मारतांनी आपण चांगलं लागावं म्हणून दाट मारतो आणि औषध जास्त लागत पण त्यात आपण स्टिकर टाकलं तर ते प्रत्येक पानावर पसरून चिटकून जात आणि कार्य चांगलं होत त्या मुळे औषध बचत होते.
प्रमाण : 16-20 लिटर पंपा साठी 5 Ml टाकावे.
संपर्क :- 9404110132