ऊस पीक व्यवस्थापन मार्गदर्शिका आता शेतकरी बंधूंच्या खिशात
शेतकरी बंधूंनो ऊस हे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि बाराही महिने घेतले जाणारे पीक आहे
मात्र ऊस पीक घेताना कोणकोणती फवारणी करावी, ऊस पिकाला खत-पाणी किती प्रमाणात द्यावे, ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी बाकीचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावे याबद्दल योग्य माहिती नसल्याने कमी उत्पादनाला सामोरे जावे लागते
त्यामुळे ऊस पीक घेताना त्याचे संपूर्ण व्यवस्थापन माहीत असणे गरजेचे आहे
- आता याबद्दल पूर्ण मार्गदर्शन मिळणार ई-मार्गदर्शिकेमध्ये
- लागवडी पासून काढणी पर्यंत व खोडवा पासून काढणी पर्यंतचे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, जमिनीची मशागत तसेच योग्य फवारण्या, इ.ची तपशीलवार माहिती तेही आपल्या मराठी भाषेत…
काळानुसार आपणही शिकूया, कमी खर्चात योग्य व्यवस्थापन करूया व अधिक नफा मिळवूया.
प्रथम १०० लोकांनाच प्राधान्य
( आपली ई- पुस्तिका मिळवण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून आम्हास मेसेज करा )
https://wa.me/919529156267?text=HI