सुखकर्ता मुरघास बॅग मिळतील
सुखकर्ता तारपोलीन अँड अॅग्री प्रॉडक्ट्स
- आमच्या 5 वर्षाचा प्रदीर्घ अनुभवातून सुखकर्ता मुरघास बॅग बनवलेली आहे.
- आय.एस.आय. मानांकित कागदा पासुन उत्पादन.
- आतुन कुठल्या ही प्रकारचे इनर/पंनी लागत नाही.
- दीर्घ काळ टिकणारी सुखकर्ता मुरघास बॅग
- कमी जागेत जास्त मुरघास बसतो.
- मुरघास भरण्यास व काढण्यास एकदम सोयीस्कर.
खालील साईज मध्ये उपलब्ध.
- 1500 किलो. 500 Rs.
- 2000 किलो. 1090 Rs.
- 3000 किलो. 1550 Rs.
- 5000 किलो. 2370 Rs.
- 10,000 किलो. 4300 Rs.
- 10,000 किलो ते 50,000 किलो. पर्यंत सुखकर्ता मुरघास बॅग तयार करून मिळेल.
आपल्या ऑर्डर प्रमाणे बनवुन मिळेल.
महराष्ट्रात कुठेही दोन ते तीन दिवसात वितरण.
विक्री नंतर ही कंपनी कडून सवेची हमी.
अधिक माहिती साठी आम्हला संपर्क करा.
9561915602 , 9881000920