शुद्ध सूर्यफुलाचे तेल विकणे आहे (औरंगाबाद)
- आम्ही सूर्यफुलाच्या बियाणे पासून शुद्ध सूर्यफुलाचे तेल उत्पादन करतो या तेलामध्ये कुठलेही पामतेल अथवा केमिकल मिक्स केले जात नाही
- आमचे तेल 100% शुद्ध तेल आहे ज्यांना कोणाला खाद्यतेलाचा व्यवसाय सुरु करायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा
- आम्ही तुम्हाला लॉटमध्ये सूर्यफुलाचे शुद्ध तेल देऊ तुम्ही पॅकिंग करून तुमच्या गावात तालुक्यात जिल्ह्यात त्याची विक्री करू शकता व फायदा कमवू शकता
विक्रेत्याशी संपर्क : 9987219125