Search
Generic filters

सुपर गोल्डन सीताफळ रोपे मिळतील

सविस्तर माहिती

सुपर गोल्डन सीताफळ रोपे मिळतील

आमच्याडे उत्तम प्रतीचे सुपर गोल्डन चे रोपे मिळतील

सुपर गोल्डन चे वैशिष्ट्ये :-

  • पहिले २ वर्ष आंतर पिके घेता येतात. कमी उंचीची व कमी दिवसाची उदा. सोयाबीन, मुग, उडीद, हरभरा, कांदा इ.
  • काढणीस तयार झालेली फळे १० ते २५ दिवस झाडावरच ठेवता येतात. तसेच या जातीमध्ये फळे अजिबात उकलत नाही.
  • फळाची टिकवण क्षमता सर्व सीताफळांच्या जातीपेक्षा जास्त आहे.
  • झाडाचे आयुष्य ५० वर्षापेक्षा जास्त.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व