सुपर नेपियर घास विकणे आहे (बीड)
आमच्याकडे उत्तम प्रतीचा सुपर नेपियर घास विकण्यासाठी उपलब्ध आहे
तामिळनाडू कृषी संशोधन केंद्राने तयार केलेली नवीन जात 45 ते 50 दिवसात 12 ते 14 फूट उंच वाढणारी एकरी 45 टन उत्पन्न एका बेटात पहिल्या कापणीला 15 ते 17 फुटवे दुसऱ्या कापणीला 45 ते 50 फुटवे 9.5% प्रोटीन मुरघास करण्यासाठी उत्तम कुस नाही मका ऊस व ज्वारी याची संकरित जात खाण्यासाठी मऊ पालेदार.
घासाची वैशिष्ट्ये
- सुपर नेपियर घास जनावरांना लुसलुशीत चारा एकरी 40 टन उत्पादन क्षमता.
- ऊस क्राँस असल्यामुळे प्रोटिनचे प्रमाण चांगले.
- दुधात हमखास वाढ होते.
- गाई म्हशींचे आरोग्य तंदुरुस्त राहते.
- उंची 12 ते14फुट वाढते.
- हा घास ऊस जातीचा आहे त्यामुळे कितीही वर्षे राहू शकतो.
- पहिल्या कापनी नंतरची कापनी दर 2 महिन्यात होते.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9579652424