सुपर नेपियर घास बेणे मिळेल

सुपर नेपियर घास बेणे मिळेल

सविस्तर माहिती

सुपर नेपियर घास बेणे मिळेल

पशुपालक मित्रनो आता हिरवाचारा, मुरघास मिळणार वर्षभर.

नवीन सुपर नेपियर जात 45 ते 50 दिवसात 12 ते 14 फूट उंच वाढणारी एकरी 300 टन उत्पन्न एका बेटात पहिल्या कापणीला 15 ते 17 फुटवे दुसऱ्या कापणीला 45 ते 50 फुटवे 16% प्रोटीन मुरघास करण्यासाठी उत्तम कुस नाही संकरित जात खाण्यासाठी माऊ पालेदार वर्षभर चारा मिळतो.

घासाची वैशिष्ट्ये : 

  • सुपर नेपियर घास जनावरांना लुसलुशीत चारा एकरी 300 टन उत्पादन क्षमता.
  • पहिली कापनी 80 दिवसानी सुरु.
  • दुधात हमखास वाढ होते.
  • गाई म्हशींचे आरोग्य तंदुरुस्त राहते.
  • उंची 12 ते 16 फुट वाढते.
  • पहिल्या कापनी नंतरची कापनी दर 40 दिवसानी होते.
  • चाऱ्यावरचा खर्च कमी हिरवा चारा वर्षभर उपलब्ध.

संपर्क : 9172354765 / 9822527494

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व