Search
Generic filters

उत्तम प्रतीचे इंपोर्टेड अदभुत चारा बेने विक्रीसाठी उपलब्ध

सविस्तर माहिती

उत्तम प्रतीचे इंपोर्टेड अदभुत चारा बेने विक्रीसाठी उपलब्ध

 

सध्या काही इंपोर्टेड चारा प्रजाती संपूर्ण देशात धुमाकूळ घालताना दिसत आहेत . तायवान जेन्ट किंग , इजरायला स्मार्ट नेपियर ह्या जाती दुधाच्या धंद्यात वरदान ठरत आहेत .

काय आहे ह्या चाऱ्यात ?

 1. ह्या गवताला काटे किंवा कूस नाही. हा अतिशय नरम असा चारा आहे. कापायला उशीर झाला तरी नरमच राहतो.
 2. ह्या चाऱ्याची पचन क्षमता 85% पर्यंत आहे. जनावराने खाल्यानंतर तो 85% पचतो आणि 15% शेणात जातो. जनावराना तुम्ही कितीही हिरवा चारा खाऊ घाला त्यांना हागवण लागत नाही.
 3. BIO MASS जास्त असून ह्यापासून CNG गॅस तयार होऊ शकतो . रिकव्हरी रेट 10% .म्हणजे 100 किलो चार्यापासून 10 किलो CNG तयार होईल . भविष्यात हा चारा भरपूर पैसा मिळवून देईल.
 4. उंची 15 ते 20 फुटापर्यंत जाते. प्रती कापनीला एका बेटातुन 25 किलो पर्यंत उत्पन्न मिळते. ह्याशिवाय ह्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे. त्यामुळे जनावरांची तबेत चांगली राहते .
 5. ह्याची लागवड 2.5*2.5 अंतरावर करतात. गाडे डेअरी फार्म यवतमाळ येथे चार एकर क्षेत्रावर विविध प्रकारच्या आधुनिक नेपियर ची लागवड करण्यात आलेली आहे..

गाडे डेअरी फार्मची उत्पादने

 • तयावान जेन्ट सुपर
  सुपर नेपियर
 • इजरायल स्नार्ट नेपियर
 • 4 G बुलेट स्मार्ट नेपियर
 • मका क्रॉस नेपियर
 • इंडोनेशियन
  स्मार्ट नेपियर ,बाहुबली
 • ऑस्ट्रेलियन रेड नेपियर
 • हिरामणी ग्रास

अधिक माहितीसाठी संपर्क : 9767257963 

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व