Search
Generic filters

स्वामी मत्स्यबीज मत्स्यपालनासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल

सविस्तर माहिती

स्वामी मत्स्यबीज मत्स्यपालनासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल

मत्स्यपालन करायचय?

तेही तुमच्या बजेट मध्ये स्वामी फिशरीज ची कार्यपद्धती :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वामी फिशरीज ही एक कंपनी नसुन एक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेली एक आधुनिक चळवळ जशी आपण शेती करतो तशीच मत्स्यशेती आहे . आमचा प्रयत्न आहे की आमचे शेतकरी बंधू सततचा दुष्काळ आणी निसर्गाचा कोप यांच्याशी तोंड देऊन समृद्ध होऊन सुखी समाधानी राहो आमच्या कडे गोड्या पाण्यातील सर्व प्रकारची मत्स्यबीज उपलब्ध आहेत  कटला , रोहू , मृगल ,सुपर common carp , चंदेरी silver carp , गवत्या grass carp , tilapia, मागूर , मरळ, पंकज pangasius , रूपचंद हे मत्स्यबीज मिळेल.

तसेच शेततळे वरील पक्षी रोधक जाळी तसेच उत्कृष्ट कंपनी चे खाद्य औषधे मिळतील

आम्ही सर्व प्रथम शेत तलावाचा आकार व शेततलाव प्लास्टिक चा आहे की मातीचा विचारू कोणत्या प्रकार च मत्स्यबीज सोडायच या बाबतीत मार्गदर्शन करतो

आम्ही पाठवलेल मत्स्यबीज मध्ये जर 30 % च्या वर मर झाली तर आम्ही तेवढे पैसे किंवा तेवढे मत्सबीज त्या शेतकर्याला देतो

मत्सबीज सोडणी आम्ही स्वतः करून देतो

खाद्य : मत्स्यबीज साठी लागणारे 3 प्रकार चे कृत्रिम खाद्य आमच्या कडे उपलब्ध आहेत

आम्ही खाद्य पद्धती चा चार्ट आणि नियोजन शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावतो जे ने करून FCR ( feed consumption ratio ) संतुलित राहिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळाला पाहिजे 

साहित्य :- आमच्या कडे culture साठी आवश्यक असणारे सर्व साहित्य योग्य दरात उपलब्ध आहेत

काढणी ;- आम्ही स्वतः योग्य दर घेऊन माल पकडून देतो

मार्केट :- बहुदा शेतकऱ्यांना हा मोठा प्रश्न पडतो की शेवटी विक्री कशी आणि कुठे करायची ???

तर आम्ही स्वतः निघालेला सगळा माल योग्य दारात शेत तलावावरती च येऊन खरेदी करतो.

उद्दिष्ट : – महाराष्ट्र राज्यात असलेला दुष्काळ नैसर्गिक आपत्ती तसेच लॉक डाऊन यामुळे शेतीचे होत असलेले नुकसान हे भरून काढण्यासाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था तसेच या संस्थेते कुठलीही व्यापारी एजंट नाही सर्व भूमिपुत्र यांनी बनवलेली संस्था

त्या मुळे शेतीला जोड धंदा म्हणून मत्स्यपालन ला वाव मिळाली पाहिजे

ज्या मुळे शेतकरी कमी खरच्यात जास्तीत जास्त उत्पन्न काढू शकेल

आणि आपला शेतकरी बांधव सुदृढ बनेल 👌👍

 फोन नं. 9021331244

तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे शेततळे आहे तर एकदा आवश्यक भेट द्या. व उत्तम क्वालिटिचे

मत्स्यपालनासाठी योग्य मार्गदर्शन

अहो मग मत्स्य व्यवसाय ला आहे का पर्याय. शेततळे असो वा पाझर तलाव, विहीर असो वा पाण्याचे हौद असो…गेली 14 वर्षे मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये विश्वासनीय नाव

कारण आमच्याकडे मिळतात खालील सुविधा

 •  शेतकरी बांधवाना योग्य मार्गदर्शन
 • निरोगी व उत्तम मत्स्यबीज
 • १००℅ खात्रीशीर बीज
 • तुमच्याच घरातील मत्स्यखाद्य
 • विक्री साठी सहकार्य

उपलब्ध मत्स्यबीज

 1. रावस
 2. कटला
 3. चोपडा
 4. चिलापी
 5. रुपचंद
 6. सायप्रिनस

तसेच मत्स्यपालनाविषयी इतर कोणतेही काम असो आमच्या कडून संपुर्ण मदत.

अधिक माहितीसाठी संपर्क करा

स्वामी फिशीरीज 9021331244

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व