स्वती स्वयंचलित आळवणी यंत्र विकणे आहे
आमच्याकडे उत्तम प्रतीचे स्वती स्वयंचलित आळवणी यंत्र विकणे आहे
- भारतात प्रथमच स्वयंचलित स्वस्ति आळवणी यंत्र,या मुळे आळवणी करणे एकदम सोपे आणि सोईस्कर होते.
- एकदा का यावर आपण औषधाची मात्रा सेट केली की प्लॉट संपेपर्यंत बदलायची गरज नाही ,तसेच 50% आपल्या औषधाची आणि वेळेची बचत होते तसेच 70% पर्यन्त मजुरीचीही बचत होते.
- हे यंत्र आपल्या औषध मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चार्जिंग पंपाला जोडता येते.तसेच या यंत्राला 1 वर्ष ग्यारंटी आहे. 10ml पासून 500ml पर्यंत आळवणी करता येते
संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच होईल
अधिक माहितीसाठी संपर्क : 9420258910
यंत्र कसे काम करते ते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा