Search
Generic filters

तण खुरपणी यंत्र मिळेल

तण खुरपणी यंत्र मिळेल

सविस्तर माहिती

तण खुरपणी यंत्र

खुरपणी यंत्र कसे काम करते हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा

 

नवीन शेतीच्या साधनांसह शेती अधिक सुलभ रा. तण काढून टाकण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग घ्या.

100% अस्सल क्वालिटी हँड वीडर हँडलशिवाय

यंत्राचे वैशिष्ट्ये

 1. कोणत्याही प्रकारच्या पिकात खुरपता येते.
 2. कामगार खर्च कमी होतो.
 3. काम व वापर करणे खूप सोपे.
 4. वापरण्यास सुलभ
 5. मजुरीची किंमत वाचते
 6. वेळेची बचत
 7. सर्व प्रकारच्या मातीमध्ये उपयुक्त
 8. सर्व प्रकारच्या पिकासाठी उपयुक्त

महाराष्ट्रभर पोच सुविधा उपलब्ध

शेतकरी किंमत कोटिंगशिवाय- MRP-४५० रुपये

पावडर कोटिंगसह लाल रंग – MRP-५५० रुपये

 

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

7 thoughts on “तण खुरपणी यंत्र मिळेल”

 1. शरद मोरे

  तन खुरपणी ह्या पद्धतीपेक्षा सरळ सरळ औत हाकला तरी तण निघून जाईल,
  ज्याच्याकडे शेती क्षेत्र खूप आहे त्यांना ह्या यंत्रचा ऊपयोग नाहीच,

 2. Prashant baviskar

  ठिबक असेल तर नक्कीच उपयोगात येईल पण किंमत जास्त आहे

 3. किंमत जास्त आहे कराडला 100 ते 150 पर्यंत देतात

 4. Vasant vispute nashik

  Light weight दांड्यासह देता आली तर चांगला उपयोगात आणता येईल. डिलिव्हरी cost free करता येईल का

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व