टिशू कल्चर सागवन रोपे मिळतील

टिशू कल्चर सागवन रोपे मिळतील

सविस्तर माहिती

टिशू कल्चर सागवन रोपे मिळतील

नवकिसन बायो प्लँटेक लिमिटेड

जात : टिशू कल्चर सागवान(ब्रम्हा)

सागवन ची वैशिष्ट्ये :-

  • 1 वर्षात १२ ते १५ फुट उंच वाढते.
  • ८ वर्षात ३५ ते ४० फूट उंच व गोलाई ४० ते ४५ इंच
  • झाडाला फांदी येत नाही
  • जनावरे खात नाहीत.
  • मनुष्यबळ जास्त लागत नाही.
  • बारामहीने लागवड करता येते.
  • फांदी नाही एकच खोड व एकच मुळ ( सोठमुळ)
  • पाणी कमी लागते.
  • २ वर्ष ग्यारंटी व र्व्हिस .
  • लागवड अंतर ८x९ = १ एकरात मध्ये ६०० रोपे बसतात.
  • शेतीमध्ये किंवा बांधानी धुऱ्यांनी लाऊ शकता.शेती कंपाऊड साठी योग्य.
  • कुठलेही अंतर पिक घेऊ शकता.
  • उत्पादन ८ ते ९ वर्षानी.
  • ९ वर्षात १ झाडापासुन १५ते१८ घनफुट लाकुड मिळते.
  • एक रोप किंमत १०५ ते ११४.९० रू.
  • आजचा दर १८००ते ३५०० प्रति घनफुट.

सागवान चे प्लॉट व लॅब पहाण्यास मिळेल.

सल्ला व मार्गदर्शन फ्री मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9322059455

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व