ॲग्रीराइज मल्चिंग पेपर
सर्वात कमी Permeability factor असलेला मल्चिंग पेपर ॲग्रीराइज मल्चिंग पेपर
Permeability factor म्हणजे योग्य प्रमाणात ऐडिटिव्ज वापरले असल्यामुळे, जामिनीची स्थिति चांगली राहते व पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होते.
ॲग्रीराइज मल्चिंग पेपर हा उच्च तंत्रज्ञानाने बनवलेले आहे
फायदे :
- जामिनीतिल पाणी चे बाष्पीभवन कमी होते
- पूर्णत: वर्जिन मालापासून बनलेली आहे.
- उन्हात टिकण्याची क्षमता जास्त.
- आर्द्रता टिकुन राहते.
- तणाची वाढ होत नाही.
- कमी पाण्यात जास्त शेती.
- उत्पादनामध्ये 20 ते 30 % वाढ होते.
- मशागत खर्च 70 ते 80 % कमी होतो.
विक्रेत्यांचा संपर्क,ॲग्रीराइज मल्चिंग पेपर
7720050079
7720050080