अग्रोवन लिटल चॅम्प थ्रीव्हील ट्रॅक्टर

सविस्तर माहिती

अग्रोवन लिटल चॅम्प थ्रीव्हील ट्रॅक्टर

शेती उपयोगासाठी नवीन टेकनॉलॉजी वापरून तयार केलेले भारतातील एकमेव बुलेट ट्रॅक्टर

खालील सर्व शेतीसाठी लागणारे अवजारे मिळतील.

 • सरळ पाळी
 • तिरी
 • सरी रिझर
 • पेरणी यंत्र
 • पाणी पंप
 • कोळपणी यंत्र
 • फवारणी यंत्र
 • रोटावेटर
 • डंपिंग ट्रेलर
 • मळणी यंत्र

लहान शेतकऱ्यांसाठी वरदान 

ट्रॅक्टर चे वैशिष्ट्ये :- 

 • ३२ इंच रुंदीमध्ये कमीत कमी जागेत चालण्यासाठी उपयोगी
 • १ लिटर डिझेल मध्ये १ तास १५ मिनी चालू शकते.
 • वजन फक्त ४५० किलो.
 • अंतर मशागत व कोळपणी साठी अत्यंत उपयोगी
 • १०.५ hp सिंगल सिलेंडर एअरकुल्ड इंजिन.
 • सेल्फ स्टार्ट व दोरी स्टार्ट
 • १.५टन माल ओढण्याची क्षमता.
 • ७५० ते ३००० RPM चा पीटोओ

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व