ॲग्रीराईज क्रॉप कव्हर

ॲग्रीराईज क्रॉप कव्हर

क्रोप कव्हर आच्छादित शेती एक उत्तम पर्याय 

नमस्कार शेतकरी मित्रांनो🙏

हल्ली सगळीकडे निसर्गचक्र संपूर्णतः बदललेलं आहे. ऊन पाऊस थंडी केव्हाही पडू शकते.अश्या परिस्थितीत शेती करणं जिकीरीचं झालं आहे.संरक्षित शेती करण्यासाठी सर्वाना शेडनेट किंवा पॉलीहाऊस करणं शक्य नाही. मात्र कमी खर्चात क्रोप कव्हर च्या माध्यमातून ते शक्य आहे.त्याकरिता आपणासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एग्रि राईज निर्मित “क्रोप कव्हर” चा उत्तम पर्याय. तोही अतिशय कमी खर्चात .

काय आहेत वैशिष्ट्ये क्रोप कव्हरची ?

🌳 उन्हापासून संरक्षण 

🌳 थंडीपासून बचाव 

🌳 फवारणी खर्चात ७० टक्के पर्यंत बचत होते . 

🌳 इतकंच नव्हे तर  मालाला सुंदर आकार आणि चकाकी येते . 

🌳 निर्यातक्षम माल तयार होतो . 

🌳  शिवाय, ऑफ सिजन मध्ये तुम्ही पीक घेऊ शकता. 

कोणकोणत्या पिकांसाठी वापरले जाते क्रोप कव्हर ?

फळपिके – डाळिंब , द्राक्ष ,पेरू पपई ,केळी ,टरबूज , खरबूज 

भाजीपाला – टोमॅटो ,मिरची ,वांगी,पत्ताकोबी, फुलकोबी,मेथी,कोथिंबीर,काकडी,कारली, ढोबळी मिरची,ह्या सगळ्या.

https://facebook.com/agririseofficial 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.

 एग्रि राईज नाशिक

आमच्या उत्पादनांची माहिती सतत मिळण्यासाठी तुम्ही आमच्या पेजला फॉल्लो
करा व अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला ( https://agririse.com/) भेट दया.

ॲग्रीराइज – आधुनिक शेतकर्याचा मित्र.

विक्रेत्यांशी संपर्क:- 7720050079 , 7720050080 ,7720050077

पत्ता:

5, Sai Anand Residency, Taran Talao Road Datta Mandir, Nashik Road, Nashik – 422101., महाराष्ट्र, भारत.

Post Views: 744 views

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *