31-10-2022
चला वळू या आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर आता फवारणी झाली, खूप सोपी.
शेती फवारणी करण्यासाठी ड्रोन भाड्याने मिळेल
आता पिकांवर फवारणी झाली सोपी व जलद
सर्व कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, मुंग, उडीद, गहू, ऊस, टरबूज,पपई, संत्रा, मोसंबी, केळी, डाळिंब,वांगे, मिरची, मक्यातील लष्करी अळी किंवा सर्व रोग असो,सर्व पिकांवर ड्रोन ने फवारणी करुन पिक उत्पादन वाढवा व रोगाचा मुळा पासून नायनाट करा.
सर्व पिकांवर फवारणी करून दिले जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8275412333
--
विक्रांत पाटील
8275412333
8275412333
अकोला, ता. अकोला , जि. अकोला