कोंबडीच्या अंड्यापासून पिल्ले काढणारे मशीन विकणे आहे (incubator)
- कोंबडीच्या अंड्यापासून पिल्ले तयार करणारी मशीन विकणे आहे
- मशीन ची 1 टायमाला अंड्यापासून पिल्ले काढण्याची क्षमता 100 आहे
- एकदा अंडे ठेवल्यावर सकाळ संध्याकाळ अंडे पलटवने
- मशीन मध्ये एका मगामध्ये पाणी ठेवणे ( पाणी दर 2 दिवसाला बदलणे )
- अंड्यापासून पिल्ले तयार होण्यास 25 ते 28 दिवस लागतात
अधिक माहितीसाठी संपर्क करा :- 9307322202
पत्ता :- अहमदनगर