किसानफोर्स पाॅवर टिलर
आधुनिक शेतिस वरदान लाभलेला शेतकरयांच्या मनातील किसानफोर्स पॉवर टिलर
वैशिष्ट्ये :-
- आता शेतीच्या सर्व कामांसाठी एकच पर्याय :- पेरणी, ऊस बांधणी,मोगडा, कुळव, फण, दूंडे, डवरे, डूबे,
- कोळपणी, पाळी, वखर, फवारणी Htp, रेझर उस, कापूस, तूर, मका, सोयाबीन,
- उडीद, मूग, कांदा, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, केळी, सिताफळ
इतर सर्व प्रकारच्या पिकांमध्ये व फळबागांमध्ये आंतरमशागत, पेरणी व फवारणीसाठी उपयुक्त
मजूरीखर्च, महागडी खते, बियाणे व बहुमूल्य वेळेची बचत तसेच काबाडकष्टा पासून कायमचीच सुट्टी.
ऑनलाइन बुकिंग चालू आहे.
डिलीवरी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये उपलबध आहे.
पॉवर टिलर चा व्हिडिओ बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.