कुबोटा पॉवर टिलर विकणे आहे PEM140
- 4 फुटी उसाच्या सरीस भर लावतो
- बसुन चालवता येतो
- जपान टेन्कलाॅजी
- चालवण्यास सोपा
- वजन अत्यंत कमी पण मजबुत जास्त , टिलर सोबत दोन प्रकारचे रोटर
- इंजिन ला 3, गेअर बाॅक्स 2, रोटरला 2 वर्ष वारंटी आणि मह्त्वाचे म्हणजे गेअर बाॅक्स बाॅडीला लाईफ टाईम गॅरंटी