दूध काढण्याची मशीन(मिल्किंग मशीन)
आमच्याकडे उत्तम प्रतीच्या दूध काढण्याच्या मशीन मिळतील
- वापरण्यास सोपे व आरामदायक
- दूध काढण्याच्या श्रमात बचत
- आधुनिक तंत्रानाने बनविलेली दूध काढणी यंत्र
- बकेट २० लिटर व २५ लिटर मध्ये उपलब्ध
- २+२ Ratio ६०:४० प्रकाराने चालतो कि जो हाताने दूध काढल्याप्रमाणे पूढेचे सड व मागचे सड एकामागे एक दाबते.
- बकेट २० लिटर व २५ लिटर स्टील मध्ये हि उपलब्ध
- गोठा व गाय धुण्यासाठी पिस्टन फिटिंगची सोय
- लाईट नसल्यास इंजिन बसविण्याची सोय आहे.
महाराष्ट्रात कोठेही पोहोच.