Search
Generic filters

Mobi Pump

Mobi Pump

सविस्तर माहिती

Mobi Pump

आमच्याकडे उत्तम प्रतीचा mobi pump मिळेल ज्यामुळे आता मोटार चालू बंद करण होईल अगदी सोपं.

mobi pump चे फायदे:- 

 1. जगातून कुठूनही चालु व बंद करू शकता.
 2. मोटार पंप जळत नाही.
 3. आपल्या मोबाईल वरून CALL किंवा SMS च्या मदतीने सुरु करता येतो.
 4. पाणी संपल्यासआधी मोटरला बंद करतो नंतर तुमच्या मोबाईल वर फोन करून पंपातून पाणी येत नसल्यामुळे मोटर बंद करण्यात आली आहे असे कळवतो.
 5. विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास किंवा फ्युज जळाला असल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून मोटारला बंद करतो व तुम्हाला फोन करून तसे कळवतो.
 6. लाईट आल्यावर तुमच्या मोबाईल वर मिस कॉल देऊन तसे कळवण्यात येते.
 7. मोटर फक्त तुम्ही आणि तुम्ही सांगितलेले ५ व्यक्तीच सुरु-बंद करू शकता.
 8. टायमरच्या सुविधेमुळे मोटर एका विशिष्ट कालावधीसाठी चालू ठेवता येते.
 9. १ HP ते १०० HP च्या कुठल्याही मोटरसाठी वापरू शकता.

 शेतकऱ्यांना असलेल्या कुठल्याही शंकेचे समाधान करण्यासाठी २४ तास कस्टमर केअरची सुविधा उपलब्ध.

Pump चोरीला जाण्याची भीती नाही. चोराने तुमचे सिमकार्ड काढून स्वतःचे सिमकार्ड टाकल्यास त्याच्या सिमकार्ड वरून तुम्हाला एक message येतो.

मोटर ला मिळत असलेलं करंट तुम्ही मेसेज द्वारे जाणून घेऊ शकता.

 • Mobi pump ची १ वर्षाची ग्यारंटी.
 • १ वर्षात कुठलाही बिघाड झाल्यास प्रोडक्ट पीस टू पीस बदलवून मिळणार.
 • १ वर्षा नंतर सुद्धा कंपनी ची  सर्विस मिळेल

किंमत : 7499 /- आता ऑफर चालू आहे त्यामुळे : 4999 /-  

अधिक माहितीसाठी संपर्क : 7219304123

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व