मोबाईल मोटार ऑटो

मोबाईल मोटार ऑटो

1 )आता रात्री-बेरात्री मोटर पंप चालू करण्यासाठी शेतात जाण्याची गरज नाही.

आता आपण आपला मोटार पंप घरबसल्या आपल्या मोबाईल वरुन चालू व बंद करू शकतो तसेच जर लाईट गेले असल्यास किंवा लाईट आल्यास आपला मोबाईल ॲटो आपल्याला तशी माहिती एसएमएसद्वारे कळवतो.

2 )मोबाईल ऑटो आपल्या मोटर पंपाचे पूर्ण संरक्षण करतो लाईट खराब झाल्यास किंवा होल्टेज प्रॉब्लेम असल्यास मोटर बंद करतो तसेच पाणी संपल्यास मोटर बंद करतो अशी माहिती आपल्याला कळवतो

3) ही टेक्नॉलॉजी अत्यंत महागडी असल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडत नसेल नव्हती परंतु आम्ही अत्यंत कमीत कमी किमतीत सर्व शेतकऱ्यांना डायरेक्ट कंपनी टू शेतकरी देण्याचा प्रयत्न करत आहोत

santsahitya.in

पत्ता:

ता.आष्टी जी.बीड, महाराष्ट्र, भारत.

Post Views: [views id="4083"]

2 thoughts on “मोबाईल मोटार ऑटो”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *