मोरया ऍग्रो एजन्सी

मोरया ऍग्रो एजन्सी

नेटाफिम ठिबक सिंचन कंपनी

नेटाफिमच का ?

  • इस्रायची तंत्रज्ञानासह जागतिक दर्जाची उत्पादने व सेवा
  • ठिबक सिंचन तंत्राचे आदयप्रवर्तक
  • जगात ११० देशात कार्यरत व जगातील १ नं. ठिबक सिंचन कंपनी
  • उत्तम गुणवत्ता ५४ वर्षाचा अनुभव
  • जगातील १६ उत्पादन केंद्रे
  • भारतात ३ कारखाने १३०० कर्मचारी व १४०० पेक्षा अधिक वितरक
  • कमी पाणी कमी खर्च व अधिक उत्पादने
  •  

ठिबक सिंचनाचे फायदे 

  • ४० ते ५० टक्के पर्यंत पाण्याची बचत
  • पिकाची एक समान वाढ
  • अधिक व दर्जेदार उत्पादन
  • ड्रीपर मधून खत व पाणी एकसमान वितरण
  • तन कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी
  • खते व मजुरी शेती औषधात बचत

विक्रेत्यांशी संपर्क :- 7083057111 

santsahitya.in

पत्ता:

ता. फलटण जी.सातारा , महाराष्ट्र, भारत.

Post Views: 415 views

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *