ॲग्रोजी स्मार्ट कटर शेंडेखुडणी यंत्र – (Nipping Mashine)
तूर, हरबरा, कपाशी शेंडेखुडणी यंत्र
वैशिष्ट्ये :-
- शेंडेखुडणी केल्याने पिकाला जास्त फुटवे फुटतात व कळ्या व फुलांच्या संख्येत वाढ होते परिणामी शेंगा जास्त लागून उत्पादनात वाढ होते.
- वजनाला हलके वापरायला सोपे
- कमी वेळेत जास्त काम
- चार्जिंग पम्पच्या सॉकेट ला यंत्राची पिन जोडून यंत्र चालते
घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध आहे