Niyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)

सविस्तर माहिती

Niyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)

नमस्कार शेतकरी बधुंनो 

१) फवारणी करताय,मग हे नक्की वाचा नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे औषध फवारणी यंत्र या यंत्राची

वैशिष्ट्य म्हणजे: 

२) या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली)

३) एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते.

४) 20-30 मिनिटात एक एकरावर फवारणी करता येते.

५) मुले/महिला सहजतने फवारणी करू शकतात. 

६) फवारणी पंप पाठीवर घेण्याची गरज नाही हे विषेश

७) दोन नोझल मधले अंतर आडवे 4-5 (टोटल 12-14 फुट) फुटापर्यंत कमी जास्त करता येते.

८) उभी उंची 5-6 फुटापर्यंत वाढवता येते.

९) प्रेशर भरपुर असल्याने फवारणी व्यवस्थित होते.

१०) या यंत्राला इतर कोणताही खर्च येत नाही. (नो मेन्टेनन्स) 

प्रत्येक तालूक्याला डिलरशिप देणे आहे

अधिक माहितीसाठी संपर्क करा. 

NIYO INNOVATIVE SOLUTIONS LLP Mobile No: Yogesh Gawande:7350899801, 7972447523, 9689993802

 

अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर जा व चॅनेल subscribe करा.

https://youtube.com/channel/UCPbABQI_S0S0kdCkqOB2TlA

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

5 thoughts on “Niyo Spray Pump(नियो स्प्रे पंप)”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व