NIYO SPRAY PUMP

Niyo Spray Pump

नियो स्प्रे पंप 

नमस्कार शेतकरी बधुंनो 

१) फवारणी करताय,मग हे नक्की वाचा नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे औषध फवारणी यंत्र या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे: 

२) या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली) 

३) एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते. 

४) 20-30 मिनिटात एक एकरावर फवारणी करता येते. 

५) मुले/महिला सहजतने फवारणी करू शकतात. 

६) फवारणी पंप पाठीवर घेण्याची गरज नाही हे विषेश 

७) दोन नोझल मधले अंतर आडवे 4-5 (टोटल 12-14 फुट) फुटापर्यंत कमी जास्त करता येते. 

८) उभी उंची 5-6 फुटापर्यंत वाढवता येते. 

९) प्रेशर भरपुर असल्याने फवारणी व्यवस्थित होते. 

१०) या यंत्राला इतर कोणताही खर्च येत नाही. (नो मेन्टेनन्स) 

अधिक माहितीसाठी संपर्क करा. 

NIYO INNOVATIVE SOLUTIONS LLP Mobile No: Yogesh Gawande:7350899801, 7972447523. 

Address : Plot No 11, Gut No 48, Behind Endurance plant 1, Waluj MIDC, Aurangabad-431136

 
https://youtu.be/AKLzRmNwUiY
 

पत्ता:

औरंगाबाद , महाराष्ट्र, भारत.

Post Views: 2,637 views

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *