Search
Generic filters

पैलवान झटका मशीन

सविस्तर माहिती

पैलवान झटका मशीन

अतुल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँन्ड  सोलर 

आमच्याकडे शेती संबंधित जंगली जनावरा पासून शेतमालाच्या संरक्षणाकरिता १ ते ८० ऐकर सोलर फ्रेंसिंग एनरजायझर ( डी. सी. हाय वोल्टेज) झटका मशीन तयार करून मिळेल.

हे यंञ आशा प्रकारे काम करते की समजा ऊस आहे  हे मशीन सर्व पिकाला कुंपण म्हणून उपयोग करते हे सोलार उपकरण बसवायचे व त्या यंञामधील करंट त्या तारेला जोडवायचे त्या यंञामधून निघनारा DC सपल्याय त्या तारेला जोडायचा ज्या वेळेस प्राणी त्या तारेला स्पर्श करेल त्या वेळेस त्या प्राण्याला झटका लागेल त्यामूळे तो प्राणी परत शेतामध्ये येणार नाही.

या यंञापासून कोणतीही जिवीत हानी होनार नाही.

 हे उपकरण सोलार पॅनल वर चालते त्यामूळे लाईट ची गरज लागणार नाही.

हे मशिन २४ तास  काम करते.

मशीन कसे काम करते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा

 

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व