समर्थ अग्रो इरिगेशन
कांदा,ऊस,भाजीपाला पिकांसाठी रिवूलिस इरिगेशन इत्यादी
एक महिन्याकरिता घेऊन येत आहे सुवर्णसंधी सध्या 40 टक्के अनुदान वजा करून ठिबक मिळेल.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2020-21 मधून खास अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ठिबक अनुदान वजा करून फक्त २८,५०० मध्ये संपूर्ण एक एकर साठी खालील प्रमाणे साहित्य मिळेल
सर्व पिकासाठी उपयुक्त
- प्लेट लॅटरल 16 mm – 100ft
- पीव्हीसी पाईप 63 mm – 10नग
- स्क्रीन फिल्टर प्रेशर गेजसह
- बॉल वॉल 75 mm प्लश वॉल 1+1
- प्लॉट इनलाईन ठिबक व हेट्रोगोल इनलाईन ठिबक 3000 मीटर
- GTO सेट 50 नग
- व्हेंच्युरी फिटिंग समान सह 63 mm – 01 नग
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
- १) ७/१२ उतारा ८ अ
- २) आधारकार्ड २झेरॉक्स
- ३) बँक पाचबुक २ झेरॉक्स
- ४) चेक – ३
- ५) १०० रु . चा स्टॅम्प
- ६) पासपोर्ट फोटो २ प्रती
अधिक माहितीसाठी संपर्क :-
प्रमोद गोरे : 9860445335 , 8803445335