बियाणे व खत टोकन यंत्र मिळेल

सविस्तर माहिती

बियाणे व खत टोकन यंत्र मिळेल

आमच्याकडे उत्तम प्रतीचे खत व सर्व प्रकारचे बियाणे टोकन करू शकतो असे यंत्र मिळेल

यंत्राचे वैशिट्ये :

या यंत्रांच्या सहाय्याने आपन एकाच वेळी खत व बियाणे टोकन करू शकतो यामध्ये वेगवेगळे बियाणे रोलर असल्यामुळे सर्व प्रकार चे बियाणे टोकन करता येते बियान्याची खोली व एक व दोन बियाणे एकदा च टोकन करता येतात या यंत्रात एका वेळी सर्व साधारण दोन किलो बियाणे बसते एक व्यक्ती अंदाजे एका दिवशी दोन एकर खत व बियाणे टोकन करु शकतो.

यंत्राची किंमत २२५०+१५० डिलिव्हरी चार्जेस = २४००

घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध

यंत्राचा वाफर कसा व कुठे होतो पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व