Search
Generic filters

बियाणे टोकण यंत्र मिळेल

बियाणे टोकण यंत्र मिळेल

सविस्तर माहिती

बियाणे टोकण यंत्र मिळेल

आमच्याकडे उत्तम प्रतीचे सर्व प्रकारचे बियाणे टोकन करू शकतो असे यंत्र मिळेल

यंत्राचे वैशिट्ये :

  1. या यंत्रांच्या सहाय्याने आपण बियाणे टोकन करू शकतो
  2. यामध्ये वेगवेगळे बियाणे रोलर असल्यामुळे सर्व प्रकार चे बियाणे टोकन करता येते
  3. बियान्याची खोली व एक व दोन बियाणे एकदाच टोकन करता येतात
  4. या यंत्रात एका वेळी सर्व साधारण दोन किलो बियाणे बसते एक व्यक्ती अंदाजे एका दिवशी चार एकर बियाणे टोकन करु शकतो.

फक्त बियाणे टोकण यंत्र १८००+१९० पोस्टल – १९९०रू

घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध

अधिक माहितीसाठी संपर्क 9527008193 / 8888708809

 

 

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

3 thoughts on “बियाणे टोकण यंत्र मिळेल”

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व