बियाणे टोकण यंत्र मिळेल
आमच्याकडे उत्तम प्रतीचे सर्व प्रकारचे बियाणे टोकन करू शकतो असे यंत्र मिळेल
यंत्राचे वैशिट्ये :
- या यंत्रांच्या सहाय्याने आपण बियाणे टोकन करू शकतो
- यामध्ये वेगवेगळे बियाणे रोलर असल्यामुळे सर्व प्रकार चे बियाणे टोकन करता येते
- बियान्याची खोली व एक व दोन बियाणे एकदाच टोकन करता येतात
- या यंत्रात एका वेळी सर्व साधारण दोन किलो बियाणे बसते एक व्यक्ती अंदाजे एका दिवशी चार एकर बियाणे टोकन करु शकतो.
फक्त बियाणे टोकण यंत्र 8000+500 पोस्टल – 8500रू
घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध
अधिक माहितीसाठी संपर्क 9527008193 / 8888708809
यंत्राचा वाफर कसा व कुठे होतो पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा