DD Spray Pump (फवारणी यंत्र)
आता स्प्रे पंपला पाठीवर घ्यायची गरज नाही बहूउपयोगी फवारणी मशीन
ऑटोस्टूडियो अग्रो
नमस्कार शेतकरी बंधुनो ,
भर भरून प्रतिसाद दिल्या बद्दल प्रथम धन्यवाद
जस कि आपण जाणता मागील तीन वर्षान पासून आम्ही शेतकऱ्यानं च्या समस्या सोडवणारे , काम सोपे करणारे उपकरणे बनवत आहोत
नाविन्यपूर्ण उत्पादन इंडियन टेक्नाेलाेजी
🇮🇳 मेड इन इंडिया
ऑटोस्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड आणि सेल्को फाउंडेशन यांच्या वतीने क्लीन एनर्जी टेक्नॉलॉजी प्रमोशन च्या अंतर्गत शेतकऱ्यांना 50% सबसिडी ( फंड सपोर्ट) सोलर वर चालणारी फवारणी(स्प्रे) मशीन आणि सोलर हायड्रोपोनिक्स चारा मशीन आणि बरेच काही देण्यात येणार आहे.
त्यासाठी कृपया खालील लिंक वरती क्लिक करून फॉर्म भरा
https://forms.gle/oLhhKWU9ia1TBfgA7
हा प्रोजेक्ट मार्च च्या आधी राबविण्यात येणार आहे
खालील लिंक वरती क्लिक करा सर्व उत्पादने ची माहिती मिळेल
https://wa.me/c/919022497165
समस्या : फवारणी साठी होणारा खर्च , स्प्रे पंप ला पाठीवर घेऊन होणारे त्रास , मजूर उपलब्धता , विहिरीतून पाणी काढायची कसरत ,सम प्रमाणात खत न देता येणे , लाईट वेळेवर नसणे
- उपाय : नवीन इलेक्ट्रिकल बहुउपयोगी औषधी फवारणी पंप बॅटरी , पंप ला पाठीवर घ्यायची गरज नाही ,
फक्त ६.५ किलो वजनाचा हे यंत्र ,एका वेळेला ३५०-४०० लिटर औषध फवारता येते , आउटलेट ला अगदी ७५० फुटां पर्यंत पाईप जोडता येतो
समस्या : गुरांना हिरवा चारा दररोज न मिळने , लाइट नसणे , दूध फॅट कमी होणे
- उपाय : नाविन्यपूर्ण स्मार्ट सोलर हायड्रोपोनिक्स फोडर टेक्नाेलाेजी ज्याने होते वेळ , जागा , कामा ची बचत
समस्या : लाइट रात्री येणे , शेतात मोटर सुरु करायला जायला होणारा त्रास
- उपाय : नाविन्यपूर्ण स्मार्ट मोटर पंप कंट्रोलर, मोटर चालू किंवा बंद वेळ आधीच ठरवून मोटर सुरु करता येते ,अँड्रॉइड अँप द्वारे , फोन करून किंवा मेसेज करून ३ फेज आणि ड्राय रन प्रोटेक्शन सह
डिलरशिप करीता खालील लिंक वरती क्लिक करून फॉर्म भरून पाठवणे
https://cutt.ly/Bj88Qwi
अधिक माहिती करिता कृपया खालील नंबर वरती कॉल/मेसेज करणे
संपर्क:- 9022497165
माहिती उपयुक्त वाटल्यास शेतकऱ्यांन पर्यंत कृपया माहिती शेयर करा
6 thoughts on “DD Spray Pump (फवारणी यंत्र)”
गणेश हरिभाऊ भोयर रा, वाशिम
Hi am farmers
Price
I am interested
MRP…
Price
9022497165 सर या नंबर वर कॉल करा ऑल डिटेल मिळून जाईल