कर्तार रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, नांगर, मळनी यंत्र, कर्तार हार्वेस्टर. कडबा कुट्टी, फवार्नी यंत्र विक्री व दुरुस्ती सेवा
१) कर्तार रोटाव्हेटर 4 फूट पासुन 10 फूट पर्यंत उपलब्ध.
२) कान्दा पेरणी यंत्र , मल्टी क्रोप, 4 दाती ते 13 दाती पर्यंत, बैड मेकर सहित, उपलब्ध आहेत
३) मल्टी क्रॉप थ्रेशर 20 एचपी पासुन 60 एचपी पर्यंत उपलब्ध आहेत.
1 thought on “पेरणी यंत्र नांगर यंत्र मळनी यंत्र विक्री व दुरुस्ती”
Mahindra 605 tractor pheje