शेतीरक्षा मशीन

शेतीरक्षा मशीन

 

काय तुमच्या शेतात रानडुक्कर, हरीण यांचा त्रास आहे ..?

तर लक्ष दया….

महाराष्ट्रात प्रथमच आम्ही एक “अॅनिमल रिपेलंट मशीन” तयार केले आहे…

वैशिष्ट्ये

१) टॉर्च वा बॅटरी चमकावी तसे फोकस पडत राहतात व सायरनही वाजत राहतो….

२) पुर्णपणे चार्जेबल 8 ते 10 ता चार्ज केल्यावर पुर्णपणे राञभर मशीन चालते.

३) त्याला 5 फोकस (150-200 मीटर लांब ) व सायरन असुन, प्रत्येक फोकस 5 – 7 सेकंद चमकत राहताे व सायरन ही वाजतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात सर्व दिशांना उजेड पडताे व सायरनचा आवाजही हाेताे. त्यामुळे वन्यजीव/डुक्कर/हरीण शेतीमध्ये येत नाहीत व शेतमालाचे नुकसान होत नाही.

४) सायरनला चालु-बंद साठी बटन आहे.

५) सोबतच ऊजेडासाठी L.E.D. लाईटची सुविधा.

६) पुर्ण मेटल बाॅडी.

७) मशीनचे सगळे स्पेअर नंतर कधीही उपलब्ध राहतील.

८) मशीनचे वजन 2 कि.लो.

९) वॉरंटी सहा महीने

किंमत फिक्स फक्त
*₹ 2700* (कुरिअर चार्जेस सह महाराष्ट्रासाठी)

मिळणेचे ठिकाण

Mob. 9175090991

मशीन पाहीजे असल्यास आमच्याशी थेट संपर्क साधावा.शेतीरक्षा मशीन

मशीन फक्त कुरीअरनेच किंवा आमच्या आँफीसमधे वितरीत केले जाते.शेतीरक्षा मशीन

santsahitya.in

पत्ता:

Parth Copco, Flat no. 3, A wing, Radhekrishna Residancy, Ekatanagari, Suncity Road, Anandnagar, Vadgaon Budruk, Pune.. Pin – 411051, महाराष्ट्र, भारत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *