पॉलीपॉन्ड शेततळे पेपर
शेततळ्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा
शेतकरी बांधवांचा विश्वसनीय ब्रँड विश्वासहीच आमची परंपरा
पूर्ण उत्पादन हे पंचतारांकित शेंद्रा एम आय डी सी मध्ये उत्पादित केल्या जाते.
पॉलीपॉन्ड शेततळे पेपर कंपनी आपल्या महाराष्ट्रातच तेही आपल्या मराठवाड्यातच.
- शेतकऱ्यांचा विश्वसनीय व सर्व्हिस साठी सेवेस तत्पर
- आता कशाला जायचं गुजरातला
उत्तम दर्जाचा शेततळ्याचा कागद 300,500,750,1000 मायक्रोन मध्ये आपल्या महाराष्ट्रात औरंगाबाद मध्ये उपलब्ध…
संपूर्ण ऑनसाईट इंस्टॉलेशन “Twinny-T” या #अत्याधुनिक मशिनद्वारे “कॉम्प्रेशर पंचर टेस्ट”टेक्नोलॉजिचा वापर करुन अस्तरीकरणाचे काम करणारी भारतातील एकमेव कंपनी.
तांत्रीक दृष्टीने योग्य पद्धतीने जोडणी करण्याकरीता जगप्रसीद्ध सर्वात महागड्या मशीनद्वारे ईंस्टाॅलेशन करूण मिळेल.
विक्रेत्यांशी संपर्क:- 7666262383