शासकीय अनुदानातुन रुद्राणी कडबा कुट्टी यंत्र मिळेल
चाऱ्याची बचत करण्यासाठी आपल्याकडे उत्तम प्रतीचे रुद्रानी कडबा कुट्टी यंत्र (3hp,5hp) शासकीय अनुदानास पात्र असलेली व सर्व लागणारे कागदपत्रा सकट उपलब्ध आहेत.
कडबा कुट्टी यंत्राचे इतर फायदे:
- कडबा कुट्टी यंत्राने तयार केलेला चारा जनावरे पुर्णपणे खातात व चाऱ्याचा अपव्यय टळतो.
- वैरणीचा पुरेपुर उपयोग होतो. त्यामुळे पैशाची भरपूर बचत होते.
- चारा उत्कृष्ट तयार होतो, त्यामुळे जनावरांना चारा खाण्यास सोपे जाते.
- परिणामी दुध उत्पादनात वाढ होते.
रुद्रानी कडबा कुट्टी यंत्राचा वापर करून सर्व प्रकारचा चारा उदा.
- ऊस
- मका
- कडवळ व गवत
- ओली वैरण
- केळीची खुंटे
- नारळाच्या फांद्या
- ऊसाचे पाचट
- द्राक्ष छाटणीच्या कांड्या
- ज्वारी
- मक्याचा वाळलेला कडबा
इत्यादींचे १२ मी.मी. ते २० मी.मी. असे एकसारखे तुकडे होतात. त्यापासून मुरघास व कंपोष्ट खत सुधा तयार करता येते.
मशिनची वैशिट्ये:
- यंत्र ३/५ एच.पी. इलेक्ट्रीक मोटारवर चालते.
- फिरत्या दोन दातेरी पुशर मुळे चारा आपोआप पुढे सरकतो.
- स्टील अँगलचे मजबुत फाऊंडेशन (स्टँड).
- सर्व फिरते पार्टस्वर कव्हर असल्याने कोणत्याही प्रकारच्या अपघाताची शक्यता नाही.
- कडबा, गवत, मका, ऊस इत्यादींचे १२ मी.मी. ते २० मी.मी. असे एकसारखे तुकडे होतात.
- मशिनमध्ये कडब्याची / उसाची पेंढी सहज जाते.
- या यंत्रामुळे कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर चारा तयार करता येतो ज्यामुळे वेळ व पैसा वाचतो.
- इलेक्ट्रीक मोटार बसविण्यासाठी मशिनवरच मजबुत अॅडजस्टेबल फाऊंडेशन.
- पट्टी पान्याच्या सहाय्याने यंत्राची खोल फिटींग सहज करता येते.
इतर मशीन पेक्षा वेगळी दणकट व टिकाऊ आणि 1 वर्ष फ्री सर्व्हिस
मशीन चा व्हिडिओ पहा
अधिक व्हिडिओ साठी खालील लिंक वर जा
https://www.youtube.com/user/visionindustries999
आपला पत्ता- Rudrani industries
प्लॉट न.- डी 15, नवीन MIDC, लातूर, महाराष्ट्र
(हरंगुळ रेल्वे स्टेशन मागे,संत तुकाराम शाळेजवळ,म्हाडा कॉलनी समोर, १२न. पाटी, ).