Search
Generic filters

गांडुळ खत बेड

गांडुळ खत बेड

DPE बेड पध्दती वैशिष्टे:-

१) बांधकामाची आवश्यकता नाही .

२) बेड लगेच फिटिंग करता येतात .

३) बेड एका जागेवरुन दुसऱ्या जागी हालवता येतात .

४) बेडला जाळीच्या खिडक्यांची सोय असल्याने खत लवकर तयार होते .

५) कमी कालावधीत लवकर खत तयार होते .

६) HDPE यु . व्हि . स्टॅबिलाईज्ड लॅमिनेट कोट असल्याने पावसाचा व उन्हाचा या प्रकल्पावर कोणताही परिणाम होत नाही .

७) बांधकामापेक्षा तुलनेने हा प्रकल्प कमी खर्चीक आहे .

८) खता बरोबरच व्हर्मीवॉश व अधिक गांडूळांचे उत्पादन देणारा हा प्रकल्प आहे .

९) एक बेड उभारण्यास २० मिनिटे कालावधी लागतो .

१०) प्रतिवर्षी किमान ४५ हजार ते ५० हजार रुपये खतांचे उत्पादन घेता येते .

( प्रतिबेड ) गांडूळ खत २ महीन्यात तयार होते .

११) शेतातील पाचट व जनावरांचे शेण यांचे पासून दर्जेदार खत तयार होते गांडुळ खत बेड

विक्रेत्याशी संपर्क:- 951 839 4329

santsahitya.in

 

पत्ता:

जि नांदेड ता नायगाव , महाराष्ट्र, भारत.

Post Views: [views id=""]

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.