Search
Generic filters

बी कांदा पेरणी यंत्र

पेरणी यंत्र

सविस्तर माहिती

बी कांदा पेरणी यंत्र पेरणी यंत्र

मातोश्री ॲग्रो इंजिनिरीग वर्क्स

 हे बदल सामान्य पणे पेरणी यंत्राच्या फणाचा दात मागील  बाजूने तोंड करून असल्याने जमिनीत खोल घुसत नाही 

कांदा बी वजनाने हलके असून अधिक खोलीवर पेरले गेल्यास उगवण मिळत नाही. त्यामुळे दातांची रचना उलट्या दिशेने केली. परिणामी मातीमध्ये अधिक खोल जात नाही. पुढे जाताना बियाणांवर मातीचा पातळ थर येतो.बियाणे पडण्यासाठी अॅडजेस्टेबल पाइप बसवला आहे. त्यामुळे जरी फण खाली गेला तरी बियाणे खोल पेरले जात नाही. आवश्‍यकतेप्रमाणे बियाणे पडण्याची खोली नियंत्रित करता येते.

यंत्राची वैशिष्ट्ये :- 

  1. बियाणे पेटी उत्तम दर्जाच्या फायबरची असून, गंजण्याची भीती राहत नाही
  2. पेटीची बांधणी आयएसआय प्रमाणित एल ॲगल मध्ये केली असल्याने मजबूत व टिकाऊ आहे.
  3. सारा यंत्र अॅडजेस्टेबल असल्यामुळे आवश्‍यकतेनुसार सारे तयार करता येतात.
  4. पेरणी यंत्राचे दात यू क्लिपच्या साह्याने बसवले असल्याने योग्य अंतरावर पेरणी करता येते.
  5. हे यंत्र कांद्याप्रमाणेच अन्य कमी खोलीवर पेरावयाच्या पिकांसाठी उदा. गहू, ज्वारी, बाजारी, मूग, हुलगे, मेथी, चारापिके वापरणे शक्य आहे.
  6. हे यंत्र तिन प्रकारात (७फणी ९ फणी आणि ११ फणी) उपलब्ध आहे.
  7. मी कांद्याची रोप टाकून पुनर्लागवड न करता आमच्या भागात कांदा बियाणे पेरणी मशीनचा वापर केला. माझे एकरी सात ते साडेसात हजार रुपये खर्च वाचला. शिवाय मजुराची गरज भासली नाही. कांद्याचे उत्पादनातही वाढ झाली.

आमच्याकडे ट्रॅक्टर चलित सर्व शेती ची अवजारे खात्रीशीर मिळतील.

आमच्याशी संपर्क : पाटोळे ऋषिकेश आप्पासाहेब 8888444261 / 9503309798

पेरणी यंत्राचा व्हिडिओ पहा :

 

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व